शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

पाच वर्षांच्या बालिकेवर अल्पवयीन मुलांचा बलात्कार, विरारमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:23 IST

बालिका राहत असलेल्या बिल्डिंगमधील १३ व १५ वर्षांच्या दोन ओळखीच्या अल्पवयीन मुलांनी ११ जूनला संध्याकाळी मुलगी घरासमोरील गॅलरीमध्ये एकटी खेळत असताना अत्याचार केला होता. 

नालासोपारा : पाच वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बालिका राहत असलेल्या बिल्डिंगमधील १३ व १५ वर्षांच्या दोन ओळखीच्या अल्पवयीन मुलांनी ११ जूनला संध्याकाळी मुलगी घरासमोरील गॅलरीमध्ये एकटी खेळत असताना अत्याचार केला होता. तिला फूस लावून आरोपी मुलांनी आपल्या घरात नेत तिच्यावर आळीपाळीने नैसर्गिक व अनैसर्गिक सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने आईला घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने शुक्रवारी विरार पोलिस ठाण्यात धाव घेत दोन्ही अल्पवयीन आरोपी मुलांबद्दल तक्रार दाखल केली आहे. विरार पोलिसांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम कलमाखाली संबंधित अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी