शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर पोलिसाने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 17:18 IST

मडगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असलेल्या विजय गावणेकर यांने दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी सलगी केली.

फोंडा - एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी विजय रोहिदास गावणेकर (वय 29, राहणार उसगाव) याला अटक केली आहे. मडगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सेवेत असलेल्या विजय गावणेकर यांने दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी सलगी केली. त्या मुलीशी मैत्री होताच अज्ञात स्थळी नेऊन काही दिवसांपूर्वी तिच्यावर बलात्कार केला. 

बलात्काराचे घटना घडल्यानंतर सुरुवातीला घाबरून ती मुलगी गप्प राहिली. परंतु काल तिने यासंदर्भात आपल्या पालकांकडे वाच्यता केली. सदरची गंभीर बाब लक्षात येताच बुधवारी रात्री उशीरा विजय गावणेकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी रात्रीच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले व नंतर रीतसर अटक करण्यात आली आहे. आज त्याला रिमांड साठी उभे करण्यात आले आहे.  उपअधीक्षक सी एल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुमार चोडणकर तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी