शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अश्विनी बिद्रेंच्या नावाने पोलीस विभागाला मेसेज; हत्याकांडातील साक्षीदारांची सरतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 07:46 IST

आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरून पोलीस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात शुक्रवारी सायबर तज्ज्ञ अमित गाडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक राजू बैकर या दोन साक्षीदारांची सरतपासणी करण्यात आली. साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे अश्विनी यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर त्या जिवंत आहेत, हे भासवण्यासाठी आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरून पोलीस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

अश्विनी यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. न्यायाधीश के. जी. पढेलवार यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. सायबर संगणक तज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर सायबर तज्ज्ञ अमित गाडेकर आणि राजू बैकर यांची साक्ष नोंदवली गेली. गाडेकर यांनी अश्विनी यांच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधून मोठ्या प्रमाणात डाटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ या लॅपटॉपमध्ये सेव्ह करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण