शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सारझोरा येथे शेतात मूळ झारखंड येथील एकजण मृतावस्थेत सापडला...

By सूरज.नाईकपवार | Updated: March 25, 2024 13:47 IST

इस्मायल पूर्ती (३१) असे नाव असून तो गोव्यात मासेमारी ट्रॉलर्सवर कामाला होता.

सूरज नाईकपवार, लोकमत न्युजनेटवर्क, मडगाव: गोव्यातील कुंकळ्ळी येथील सारझोरा येथे शेतात  मूळ झारखंड राज्यातील एका इसमाचा मृतदेह सापडला. सुरुवातीला मयताची ओळख पटली नव्हती, नंतर पोलिसांनी शोध घेतला असता मयताची ओळख पटली. त्याचे नाव इस्मायल पुर्ती (३१) असे आहे. गोव्यात तो मासेमारी ट्रॉलर्सवर कामाला होता.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील घटना नोंदवून घेतली आहे. रविवारी मयत शेतात मृतावस्थेत सापडला. रेल्वे रुळाजवळून जात असताना अचानक तो शेतात कोसळला व नंतर त्याला मृत्यू आला अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेवी माहिती मिळाल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी जाउन पहाणी करुन पंचनामा केला. मयताबद्दल माहितीही गोळा केली. त्याच्या कुटुंबियांनाही झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पुढील वैद्यकीय सोपास्कारासाठी येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक टी. नाईक पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाDeathमृत्यू