शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी हत्याकांडाने खळबळ! पतीनं पत्नी, प्रियकरासह ६ महिन्याच्या बाळालाही संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:52 IST

पत्नी तिच्या प्रियकरासह लहान मुलीला घेऊन पतीच्या घरी आली होती. ती बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती

कन्नौज - उत्तर प्रदेशच्या कन्नौज इथं हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका पतीने पत्नी, तिचा प्रियकर आणि लहान मुलीची क्रूर हत्या केली आहे. ट्रिपल मर्डरची ही घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने पतीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. रात्री उशीरा प्रियकरासह पत्नी पतीला भेटण्यासाठी आली होती तेव्हा ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी तिच्या प्रियकरासह लहान मुलीला घेऊन पतीच्या घरी आली होती. ती बळजबरीने घरात घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पतीचा राग अनावर झाला. या रागात पतीने पत्नी, तिचा प्रियकर आणि लहान मुलालाही संपवले. मनोज जाटव नावाच्या व्यक्तीने हे तिहेरी हत्याकांड घडवल्याचा आरोप आहे. रात्री १२ च्या सुमारास पतीने हे कृत्य केले. 

लहान मुलगी त्याची नाही असा पतीला संशय होता. त्याच संशयातून पतीने लहान मुलालाही सोडले नाही. हत्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पतीला अटक केली असून सध्या तपास सुरू आहे. घटनेनंतर तात्काळ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवत घटनास्थळाचा पंचनामा केला. 

काय आहे प्रकरण?उधमपूर गावात राहणाऱ्या मनोजची पत्नी पिंकी २ वर्षापूर्वी प्रियकर सतेंद्रसोबत पळून गेली होती. त्या काळात तिने एका मुलीला जन्म दिला. बुधवारी पत्नी प्रियकर आणि सहा महिन्याच्या मुलीसह पतीच्या घरी पोहचली. रात्रीच्या १२ वाजता ती बळजबरीने पतीच्या घराच घुसण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी पती मनोज आणि तिच्यात वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या पतीने लाठी-काठीने मारहाण करत तिघांचीही हत्या केली. 

आरोपीने पोलिसांना सांगितले की, ज्या महिलेची मी हत्या केली ती माझी पत्नी होती. २ वर्षापूर्वी तिने माझ्या दोन्ही मुलांना आणि मला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. प्रियकराशी संबंध ठेवत तिला एक मुलगी झाली. बुधवारी अचानक ही महिला माझ्या घरी आली आणि बळजबरीने ते माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते असं त्याने सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी