शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दाला लुटणाऱ्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारास अटक, सांगली घडली घटना

By शरद जाधव | Updated: September 23, 2023 21:02 IST

गुलाब कॉलनीतील घटना; २४ हजारांचा ऐवज हस्तगत

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शहरातील गुलाब कॉलनी परिसरात वृध्दाच्या हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेत पसार झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले. अनिल विश्वास चौगुले (वय ५०, रा. डुबल धुळगाव, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार रुपये किंमतीची अंगठी हस्तगत करण्यात आली आहे.

शहरातील शंभरफूटी रस्त्यावरील गुलाब कॉलनी परिसरात मधुकर भाऊराव जोशी (वय ८५) हे कट्ट्यावर बसले होते. यावेळी संशयित तिथे आला आणि त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाला होता.एसलीबीचे पथक शहरात गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित चौगुले हा भारत सुतगिरणी परिसरात सोने विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिस पथकाने तिथे जात चौगुले याला ताब्यात घेतले.

यावेळी त्याने जोशी यांना लुटल्याची कबुली दिली. संशयित चौगुले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात चोरी, घरफोडीसारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, कुमार पाटील, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Sangliसांगली