शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 17:26 IST

उंब्रज - हरपळवाडी ता. कराड येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी व ...

उंब्रज - हरपळवाडी ता. कराड येथील एका गुन्ह्यातील संशयित आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी, पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या २ जवानांवर जमावाने हल्ला करून धक्काबुक्की केली.शासकीय कामात अडथळा निर्माण केला.याप्रकरणी उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उत्तम साधू गायकवाड यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक ०४ ऑक्टोबर  रोजी बोरगांव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना पकडणेसाठी बोरगाव पोलिसांनी दोन टिम केल्या.

टीम हरपळवाडी ता. कराड गांवात वेगवेगळया दोन ठिकाणी जाऊनआरोपींचा शोध घेत होत्या. यावेळी संशयित आरोपी शहाजी काळभोर याच्या घरासमोर रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे व त्यांचे पथकातील एक पोलीस अंमलदार व दोन गृहरक्षक गेले. त्यांनी शहाजी काळभोर च्या घराचे दरवाजा वाजवून, शहाजी काळभोर घरात आहेत काय? अशी विचारणा केली तसेच पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगितले.

शहाजी काळभोर याने पोलीस आहेत तर तुमचे आयकार्ड दाखवा असे म्हणत गावातील त्याचे इतर मित्रांना फोन करुन १६ ते १७ लोकांना घरासमोर बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे पोलीस कर्मचारी उत्तम गायकवाड व दोन्ही गृहरक्षक यांना धक्काबुक्की करुन पोलिसांचे शासकीय कामात अडथळा केला.या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात शहाजी खंडेराव काळभोर, अमोल बाळासो पवार, योगेश बाळु सपकाळ, उद्धव शिवाजी काळभोर व इतर १० ते १२ सर्व रा. हरपळवाडी ता. कराड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी