शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बिलाची पावती देण्यासाठी मागितली १० हजारांची लाच, लिपिकाला रंगेहात पकडले 

By संताजी शिंदे | Updated: May 17, 2024 23:06 IST

महापालिकेतील प्रकार : सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी १० हजार रूपयाची लाच स्विकारताना, महापालिकेतील कनिष्ठ लिपीकाला रंगेहात पकाडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली असून, या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.      गोपाळ सावरय्या मंदोल्लू (वय ४५ रा. जय प्लाझा अपार्टमेंट, होटगी रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई-निवीदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील ए.सी. (एअर कंडिशन मशीन) बसविण्याचे काम मिळाले होते. ई-निवीदे प्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचे बील मंजूर होवून मिळाले होते. तक्रारदार कामाच्या बीलाची पावती मिळण्यासाठी मुख्यलेखापाल कार्यालयातील धनादेश विभागातील कनिष्ठ लिपीक गोपाळ मंदोल्लू यांच्याकडे पाठपुरावा करत होते.     बिलाची पावती देण्यासाठी गोपाळ मंदोल्लू यांनी तक्रारदारांना बीलाचा एक टक्का प्रमाणे १३ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली.  तडजोडी अंती १० हजार रूपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार महापालिकेत सापळा रचण्यात आला, पैसे घेताना लिपिकाला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार अतुल घाडगे, सलिम मुल्ला, पोलिस शिपाई गजानन किणगी, राहूल गायकवाड यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी