शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 20:25 IST

रविवारी संध्याकाळी मुलीचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला. त्यात धक्कादायक खुलासा झाला

मुरादाबाद - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एकतर्फी प्रेमातून वेडसर झालेल्या युवकाने युवतीचा गळा दाबून खून केला. इतकेच नाही तर या हैवान युवकाने युवतीच्या प्रायव्हेट पार्टसह शरीरावर चाकूचे ४५ वार केलेत. त्यानंतर युवतीचा मृतदेह शेतात फेकून दिला. या घटनेत मृत युवतीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर युवकावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुरादाबादच्या मैनाठेर परिसरात राहणारे हसन यांनी २१ वर्षीय मुलगी बकऱ्यांना चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबाला चिंता सतावली. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु ती कुठेच सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात मुलीचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. युवतीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. 

पोस्टमोर्टम रिपोर्टमधून खुलासा

रविवारी संध्याकाळी मुलीचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला. त्यात धक्कादायक खुलासा झाला. रिपोर्टमध्ये मुलीच्या प्रायव्हेट पार्टसह ४५ ठिकाणी चाकूने वार केल्याच्या खूणा आढळल्या. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता एका युवकावर कुटुंबाने संशय घेतला. हा आरोपी मागील २ वर्षापासून मुलीच्या मागे होता तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. त्यातूनच त्याने हे क्रूर कृत्य केल्याचे तपासात उघड झाले. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

सहा बहिणी भावंडांमध्ये मृत सायरा ही पाचवी होती. तिचे वडील हसन यांचा आधीच मृत्यू झाला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ आणि आई कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सायराच्या या हत्येनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना आरोपीजवळ युवतीचा मोबाईल सापडला. त्यात या दोघांमध्ये एका महिन्यात ५०० हून अधिक कॉल झाल्याचे समोर आले. सायरा दुसऱ्या युवकाशी बोलायची असा संशय आरोपीला होता. शनिवारी संध्याकाळी या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी धारदार शस्त्राने तिची हत्या करून शेतात मृतदेह लपवला असं आरोपीने कबुल केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी