शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मित्राला भेटायला बिहारहून मुंबई गाठली, दुष्टचक्रात अडकली; ५ दिवस मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 06:03 IST

पाच दिवसांनी मुलीची सुटका झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी जसिम मन्नन शेख (२६) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा मित्र फलातु ऊर्फ रेहमान शेख (१९) याचा शोध सुरू आहे.

मुंबई - मित्राला भेटण्यासाठी १६ वर्षीय मुलीने बिहारहून मुंबई गाठली. मित्राकडे राहण्याची व्यवस्था नसल्याने ती दादर स्थानकात मित्राची वाट बघत असतानाच, एका विकृताची नजर तिच्यावर पडली. त्याने मुलीला जबरदस्तीने दादर येथून टॅक्सीने वांद्रे परिसरातील त्याच्या घरात डांबून मित्राच्या मदतीने मुलीवर वांरवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पाच दिवसांनी मुलीची सुटका झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी जसिम मन्नन शेख (२६) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा मित्र फलातु ऊर्फ रेहमान शेख (१९) याचा शोध सुरू आहे. मूळची बिहारची रहिवासी असलेली १६ वर्षीय मुलगी विशाल नावाच्या मित्राला भेटण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी मुंबईत आली. मित्राकडे राहण्याची व्यवस्था नसल्याने ती दादर रेल्वे स्थानकातच विशालची वाटत पाहत बसली असताना, जसीम हा तेथे आला. त्याने, मुलीला जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवून दादर येथून वांद्रे येथे त्याच्या घरी आणले.

तिला घरात डांबून, तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीला घराबाहेर ठेवले. त्यानंतर वेळोवेळी आरोपीने आणि त्याच्या मित्राने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान मुलीवर अत्याचार सुरू होते. अखेर तेथून बाहेर पडण्यास यश मिळताच तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी