शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 21:29 IST

फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार : मुंबईतील एका कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देआपली फसवणूक झाल्याचे तुषार यांच्या लक्षात येताच त्यांनी सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. छत ६० दिवसांच्या आत बांधून देण्याचे आश्वासन दिले.

अमरावती : स्वयंचलित छत लावण्याचे काम पूर्ण न करणाऱ्या मे. टेक्नोसिस्टिम डोअर ऑटोमेशन इंडिया प्रा.ली. या कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. सागर शशिकांत शिंदे (३८, रा. नेरूळ, नवी मुंबई) व निखिल पंडित (४१, रा. चिखली, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.गिरमकर लेआऊट परिसरातील रहिवासी तुषार नरेंद्र गिरमकर यांनी लॉनवर स्वयंचलित छत बांधण्याकरिता मे. टेक्नोसिस्टिम डोअर ऑटोमेशन इंडिया प्रा.ली. कंपनीच्या संचालकाना कोटेशन सादर केले होते. त्यांनी छत ६० दिवसांच्या आत बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, तुषार यांनी कंपनीच्या नावे विविध तारखेला एकूण ९ लाख ५ हजार रुपये दिले. मात्र, आता एक वर्ष पूर्ण झाल्यावरही कंपनीकडून छताचे काम केवळ ५ टक्केच झाले. याबाबत तुषार यांनी कंपनीच्या संचालकास विचारणा केली असता, ते टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तुषार यांच्या लक्षात येताच त्यांनी सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. त्याआधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसProfessorप्राध्यापकAmravatiअमरावती