शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त; महाराष्ट्रातील एकासह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 13:04 IST

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे जप्त केलेल्या अमली पदार्थांत हेरॉइन, मेथामेफटामाइन यांचा समावेश आहे.

गांधीनगर : पाकिस्तानहून तस्करी करून आणलेले सुमारे ८८.२५ कोटी रुपयांचे अमली पदार्थगुजरात पोलिसांनी जप्त केले असून, या प्रकरणी तीनजणांना अटक केली आहे. त्यांतील एक आरोपी सज्जाद घोसी हा ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून, अन्य दोन आरोपी त्याचे भाऊ आहेत.

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे जप्त केलेल्या अमली पदार्थांत हेरॉइन, मेथामेफटामाइन यांचा समावेश आहे. हे अमली पदार्थ घेऊन जाण्यासाठी सज्जाद गुजरातमध्ये आला होता. तो व त्याच्या दोन भावांकडून अमली पदार्थांची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली. 

मुंब्र्यातील भाजीविक्रेता 

राजकोट विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप सिंह यांनी सांगितले की, सज्जाद घोसी याला १७.६५ किलो इतक्या वजनाच्या अमली पदार्थांसह मंगळवारी (दि. ९) अटक केली. तो मुंब्रा येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करतो. त्यानंतर बुधवारी त्याच्या दोन भावांना अटक करण्यात आली. त्यांची नावे सलीम कारा व अली कारा अशी आहेत. या अमली पदार्थांची पाकिस्तानातून समुद्रमार्गे तस्करी करण्यात आली होती.

टॅग्स :Drugsअमली पदार्थGujaratगुजरात