शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा रिमांड होममधून २ दिवसांत ८ मुले पळाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:45 IST

बालसुधारगृहामधून (रिमांड होम) गेल्या दोन दिवसांमध्ये आठ अल्पवयीन मुले पळून गेली आहेत. यातील एका मुलाला वाई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा : सदरबझार येथील बालसुधारगृहामधून (रिमांड होम) गेल्या दोन दिवसांमध्ये आठ अल्पवयीन मुले पळून गेली आहेत. यातील एका मुलाला वाई परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या बालसुधारगृहात विधिसंघर्ष बालके ठेवली जातात. मंगळवारी येथून चार अल्पवयीन मुलांनी पलायन केले होते. या प्रकरणी सातारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.तपास सुरु असतानाच बुधवारी रात्री उशिरा आणखी चार मुले बालसुधारगृहातील रूमच्या उघड्या पत्र्यातून पळून गेली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी बालसुधारगृहाला भेटदेऊन सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.या सर्व मुलांनी ठरवून पलायन केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ही घटना गंभीर असून, बालसुधारगृहातील सुरक्षा वाढविणे गरजेचे आहे.बालसुधारगृहाचे सेफ्टी आॅडिट पोलिसांनी करावे, अशी सूचना जिल्हा न्यायाधिशांनी केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.बालसुधारगृहातून मुलांनी पलायन केल्यानंतर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीना आत प्रवेश दिला गेला नाही. तसेच बालसुधारगृह अधीक्षक व फिर्याद देणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही माहिती देण्यास नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी