शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या घरातून ७०० अमेरिकन डॉलर नेले चोरुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:26 IST

Crime News : न्यू स्टेट बँक कॉलनीतील घटना : एक लाख रुपये लंपास

ठळक मुद्देपोलीस सूत्रांनुसार, डॉ. राम उपासराव ठोंबरे (६७) हे सहकुटुंब बाहेरगावी गेले होते.घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले.

वर्धा : चोरट्यांनी कुलूपबंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत ७०० अमेरिकन डॉलर आणि कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात असलेल्या निसर्गनगरी येथे उघडकीस आली. पोलीस सूत्रांनुसार, डॉ. राम उपासराव ठोंबरे (६७) हे सहकुटुंब बाहेरगावी गेले होते.

घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आल्याने त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. डॉ. राम ठोंबरे हे काही काळ अमेरिकेत वास्तव्याला होते. वर्ध्यात आल्यावर ते निसर्गनगरी येथे राहू लागले. ८ जून रोजी ते नागपूर आणि अमरावती येथे नातवाला भेटण्यास गेले होते. जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. पण, चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचे पाहून रात्रीच्या सुमारास त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील कपाटात ठेवलेली एक लाख रुपयांची रक्कम आणि ७०० अमेरिकन डॉलर चोरुन नेले. डॉ. राम ठोंबरे यांनी तत्काळ याची माहिती रामनगर पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार धनाजी जळक करीत आहे.

टॅग्स :Robberyचोरीdoctorडॉक्टरPoliceपोलिस