शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
4
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
5
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
6
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
8
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
9
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
10
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
11
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
12
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
14
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान
15
Sonam Raghuvanshi : "मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज
16
डिलिव्हरी फ्री, पॅकेजिंग फ्री फक्त... रॅपिडोची फूड डिलिव्हरी बाजारात एन्ट्री! झोमॅटो-स्विगी टेन्शनमध्ये?
17
Vastu Tips: आर्थिक संकट असो वा जुना आजार; झोपण्यापूर्वी 'या' उपायाने मिळेल समाधान!
18
राजा रघुवंशी हत्याकांडावर सीमा हैदरच्या वकिलांचं मोठं विधान, म्हणाले - 'इस्लाम धर्मात...!'
19
महाराष्ट्रात मद्याच्या किंमतीत वाढ; दारूचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स आपटले
20
सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना भेट दिली दोन खास पुस्तकं, काय आहेत नावं?

मनोरुग्ण असलेल्या ७० वर्षीय व्यक्तीने स्वत:ला घेतलं पेटवून; झाला दुर्दैवी अंत

By काशिराम म्हांबरे | Updated: February 9, 2024 17:03 IST

शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली घटना

काशिराम म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा: मनोरुग्ण असलेल्या कारोणा-हळदोणा येथील रमेश बांदोडकर ( वय ७०) या वृद्ध इसमानेस्वताला पेटवून घेऊन आत्महत्या केली. घटना आज शुक्रवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली.बांदोडकर हे मानसिक रुग्ण असल्याने त्याची राहण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था त्याच्या घराला लागून असलेल्या एक खोलीत कुटुंबियांकडून करण्यात आली होती. त्यात ते राहत होते. त्याच खोलीत त्यांनी पलंगावर स्वतःला पेटवून घेतले.

त्यातच त्याचा होरपळून मृत्यू झाला.  कुटुंबातील एक सदस्य सकाळी त्याला चहा तसेच नाष्टा घेऊन खोलीत गेला असता घडलेला प्रकार त्याच्या निदर्शनास आला. त्या सदस्याने लागलीच कुटुंबियांना त्याची माहिती दिली. नंतर पोलिसांना आणि अग्नी शमन दलाला प्राचारण करण्यात आले. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवला आहे. तसेच अनैसर्गिक  म्हणून घटनेची नोंद केली आहे. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा