शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक, पंजाबसह अनेक राज्यात दिल्ली पोलिसांची कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:25 IST

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव आले आहे.

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात शूटर्सना अटक केली आहे. सर्व शूटर्सना पंजाब आणि आसपासच्या राज्यांतून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शूटर्सचीही विशेष सेल चौकशी करत आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीवर कारवाईमिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल देशभरातील लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. या कारवाईत आता सात शूटर्सला अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर 10 लाखांचे बक्षीसदरम्यान, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. 2022 मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तीन संशयित हल्लेखोरांनी हत्येपूर्वी तुरुंगात कॅनडात लपून बसलेला लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी संवाद साधला होता.

बाबा सिद्दिकींची मुंबईत हत्या 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले. याप्रकरणी बुधवारी मुंबई पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली. रुपेश राजेंद्र मोहोळ (22), करण राहुल साळवे (19) आणि शिवम अरविंद कोहर (20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली