शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दुकानातून चोरीला गेलेले ७ लाखांचे मोबाइल हस्तगत, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 04:05 IST

Crime News : दुकान फोडून १४९ मोबाइलची चोरी सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी  समतानगर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ७ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

मुंबई : दुकान फोडून १४९ मोबाइलची चोरी सोमवारी करण्यात आली होती. याप्रकरणी  समतानगर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास ७ लाखांचे मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या फरार साथीदाराची ओळख पटली आहे. त्याचा शोध सुरू आहे.कांदिवलीच्या वडारपाडामध्ये असलेल्या एका मोबाइलच्या दुकानाचे शटर फोडून त्यातून १८ लाख ६४ हजार ४९८ रुपये किमतीचे मोबाइल दोन व्यक्तींनी पळवून नेले. ७ डिसेंबर, २०२० रोजी याची तक्रार समतानगर पोलिसांकडे दाखल करण्यात आली.  परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने आसपासचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. याप्रकरणी अमजद अली शेख (४६) या रिक्षाचालकाला उत्तर प्रदेशमध्ये जाऊन ताब्यात घेतले. तर  त्याचा भाऊ जाकीर अली शेख पसार आहे. त्याच्या विरोधात साकीनाका, तुळिंज व नालासोपारा पोलिसात गुन्हा दाखल आहे. या दोघांनी मिळून मोबाइलच्या दुकानात डल्ला मारल्याचे उघड झाले असून अद्याप ७ लाख रुपये किमतीचे मोबाइल हस्तगत करण्यात आल्याचे कसबे यांनी सांगितले. या दोघांनी अशा प्रकारे अजून काही ठिकाणी चोरी केल्याचा संशय असून पोलीस चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलMumbaiमुंबई