शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

छत्तीसगड राज्यातून आणलेला ६५ हजारांचा तंबाखू जप्त, कुरखेडा पोलिसांची कारवाई

By दिगांबर जवादे | Updated: October 8, 2023 19:04 IST

छत्तीसगड व कोरची परिसरातून मोठ्या प्रमाणात सूगंधीत तंबाखूची वाहतूक तालूक्यात करण्यात येते.

गडचिरोली : कोरचीवरून कूरखेडा मार्गे प्रतिबंधित असलेला सूगंधीत तंबाकूची वाहतूक करताना एका दूचाकी चालकाची गोठणगाव नाक्यावर तपासणी करीत दोन चूंगळीत भरलेले ४०० पाॅकिट सूगंधीत तंबाखू जप्त केले. आरोपी मनोज गंभीर बोरूले (३२) रा. बेलगाव तालुका कोरची याच्या विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्तीसगड व कोरची परिसरातून मोठ्या प्रमाणात सूगंधीत तंबाखूची वाहतूक तालूक्यात करण्यात येते. या गोपनीय माहितीवरून कूरखेडा पोलिसांनी गोठणगाव नाक्यावर सापळा रचला. दूचाकी वाहनाने मनोज गंभीर बोरूले हा इसम दोन चूंगळीत काही तरी वस्तू घेऊन संशयास्पदरीत्या येताना दिसून आला. वाहनाला थांबवत झडती घेण्यात आली. यावेळी चूंगळीत प्रतिबंधित सूगंधीत तंबाखूचे ४०० नग पाॅकिट आढळून आले. त्याची किंमत ६५ हजार ६०० रूपये एवढी आहे. 

दुचाकीची किंमत ९० हजार रूपये आहे. दुचाकी व तंबाखू मिळून १ लाख ५५ हजार ६०० रूपयांचा मूद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात भादंवि २७२,२७३,१८८ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही ठाणेदार संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव डोकरमारे, पोलीस हवालदार भास्कर किरंगे, संदेश भैसारे यांच्या चमूने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी