शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

६२ वर्षांची आजी घरात चालवायची सेक्स रॅकेट, मुलीची सुटका, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 10:24 IST

अरुणा संतोष सिंग (६२),  रेश्मा फरीद शेख (३०) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तर  रिझवान नसीर सय्यद (३१) अटक केली आहे. 

मुंबई : गोरेगावात ६२ वर्षीय आजी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आले. या कारवाईत एका १६ वर्षीय मुलीची सुटका करण्यात आली आहे. अरुणा संतोष सिंग (६२),  रेश्मा फरीद शेख (३०) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. तर  रिझवान नसीर सय्यद (३१) अटक केली आहे. पोलिस हवालदार  दिग्विजय राजाराम पानसरे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अरुणा या वेश्या दलाल रेश्मा आणि रिझवान आणि रुबी नावाच्या  मदतीने गोरेगाव पश्चिमेच्या सिद्धार्थनगर येथील इमारत क्रमांक १६ च्या तळमजल्यावरील रूम क्रमांक २४२ या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. 

अधिक तपास सुरू एका शाळेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर हे सेक्स रॅकेट सुरू होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. सेक्स रॅकेटसाठी अल्पवयीन मुलीची विक्री केली. तिला जबरदस्तीने अन्य महिलांसोबत वेश्या व्यवसायात ढकलले. ते पैसे अरुणा या स्वतः स्वीकारत होती.  पथकाने याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत मुलीची सुटका केली आहे. या कारवाईत रिझवानला अटक केली असून तो पुण्यात राहण्यास आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे हे रॅकेट सुरू होते. यामध्ये आणखीन कुठल्या अन्य मुलीची विक्री केली आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी