शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना लुटणारे ६ जण गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 14:54 IST

एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण  - एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये मागील आठवड्यात रविवारी चाकूचा धाक दाखवत प्रवाशांना लुटणाऱ्या सहा दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. सायमन पॅट्रिक मॅनवेल उर्फ पापा (वय - १९), समीर मुस्ताक खान उर्फ बाबु (वय - १९), तजमुल सलीम सय्यद उर्फ तैफ (वय-१९), भूषण सुधाकर धोदमल उर्फ मन्या (वय - १९), किशोर गणेश गिरी (वय - १९) आणि दीपक समाधान खरात (वय - १९) अशी या आरोपींची नावे आहेत.  यापैकी काही आरोपी गुटखा विक्रेते आहेत. एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातून सुटली. कल्याण शहाडदरम्यान एक्स्प्रेसची गती धिमी झाली. याचवेळी काही दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमधील जनरल डब्यात घुसून प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल, दागदागिने आणि रोख रक्कम प्रवाशांकडून हिसकावली. कसारा येथे गाडी थांबताच दरोडेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. मात्र त्यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर चार दिवसांत पोलिसांनी आणखी पाच दरोडेखोरांना इगतपुरी येथून अटक केली आहे. या दरोडेखोरांकडून मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. लो