शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भाईंदरमध्ये ६ लाखांची घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 16:25 IST

भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर असलेल्या इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज चोरण्यात आला.

मीरारोड - भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावर असलेल्या इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी करून ६ लाखांचा ऐवज चोरण्यात आला. या भागात आणखी दोन ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न चोरटयांनी केले. 

रेल्वे मार्गाच्या समांतर  महापालिकेने तात्कालीन नगरसेवकांच्या सांगण्यावरून संपूर्ण गटारावर प्लॅस्टिकची शेड उभारली आहे. सदर शेड येथील काही इमारतींच्या अगदी लागून आहेत. इंदिरा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे रमेशकुमार जैन हे साकीनाका येथील दुकानात गेले तर पत्नी व मुलं देवदर्शनासाठी भिवंडी येथे गेले. 

शुक्रवारी रात्री जैन हे घरी आले असता आतल्या बाजूने सेफ्टी चैन चे लॉक लावण्यात आल्याचे कळल्याने ते त्यांनी हाताने उघडले. आत जाऊन पहिले असता कपात उघडे व सर्व अस्ताव्यस्त पडलेले होते. सोन्याची नाणी , सोन्या - चांदीचे दागिने व रोख असा ५ लाख ९८ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. शनिवारी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक माणिक कथुरे तपास करत आहेत . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी