शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! तब्बल ६ कोटींचे ड्रग्स पोटात लपवले; कस्टम अधिकारीही बघून चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 19:47 IST

Drug Case : कस्टम अधिकार्‍यांनी 6 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे

नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाने हेरॉईन तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. कस्टम अधिकार्‍यांनी 6 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे, जे पावडरच्या स्वरूपात कॅप्सूलमधून आणले होते. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, युगांडाच्या नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर सीमाशुल्क पथकाने आरोपीची ९ दिवस चाचणी केली आणि त्यानंतर पोटातून ९९ कॅप्सूल बाहेर आल्या.मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेला युगांडाचा हवाई प्रवासी ३० मार्च रोजी शारजाहमार्गे भारताकडे रवाना झाला होता. दुसऱ्या दिवशी 31 मार्चला ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर पोहोचले. ग्रीन चॅनल ओलांडल्यावर तिथे उपस्थित कस्टम टीमने त्याची आणि त्याच्या सामानाची झडती घेतली. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.9 दिवसांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोटातून 99 कॅप्सूल बाहेर आल्यात्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याच्या शरीरात संशयास्पद पदार्थ असल्याचे आढळून आले. त्यानंतर ९ दिवसांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या पोटातून ९९ कॅप्सूल सापडले. त्यापैकी ९२१ ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. ही पांढरी पावडर हिरोईन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या विमान प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आली, आता पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही अशा तस्करीच्या घटना घडल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थdelhiदिल्लीAirportविमानतळ