शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! सार्वजनिक ठिकाणी शिंकल्याने ५ युवकांनी कोविडयोद्धा पोलिसाचं नाक तोडलं अन्...

By प्रविण मरगळे | Updated: February 8, 2021 09:49 IST

नरोदा येथे राहणारा युवराज सिंह झाला या २६ वर्षीय युवकाची पोस्टिंग कृष्णानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती,

ठळक मुद्देकाम संपल्यानंतर तो ऑफिसमधून बाहेर निघाला तेव्हा सिडीवरून उतरताना त्याला अचानक शिंक आलीजवळ उभे असणाऱ्या २ लोकांनी त्याच्यासोबत वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केलीपोलीस असल्याचं सांगितल्यानंतर युवक आणखी भडकले अन् ३ अन्य साथीदारांना बोलावले

अहमदाबाद – शहरातील २६ वर्षीय लोक रक्षक दलाच्या जवानाने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की सार्वजनिक ठिकाणी शिंकल्याने त्याचे नाक तोडण्यात येईल, या जवानाने नरोदा पोलीस ठाण्यात ५ युवकांविरोधात तक्रार नोंदवली आहे. ज्यात कोविड काळात सार्वजनिक ठिकाणी शिंकल्याने त्याच्यासोबत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला आहे.

नरोदा येथे राहणारा युवराज सिंह झाला या २६ वर्षीय युवकाची पोस्टिंग कृष्णानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, तो अकाऊंट विभागात कार्यरत होता, कामाच्या संबंधित तो विभागीय कार्यालयात गेला होता, ज्याठिकाणी त्याच्यासोबत हा प्रकार घडला, काम संपल्यानंतर तो ऑफिसमधून बाहेर निघाला तेव्हा सिडीवरून उतरताना त्याला अचानक शिंक आली, त्यानंतर हा प्रकार घडला. जवळ उभे असणाऱ्या २ लोकांनी त्याच्यासोबत वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली, झाला ने या युवकांना मी पोलीस कर्मचारी आहे आणि कामानिमित्त याठिकाणी आलोय हे सांगितले, ही गोष्ट ऐकून युवक आणखी भडकले त्यांनी आपल्या ३ साथीदारांना बोलावून घेतलं, त्यानंतर या ५ जणांनी मिळून युवराज सिंह झालाला प्रचंड मारहाण केली, शिंक आल्यामुळे या युवकांनी पोलिसाला बेदम मारलं, त्याठिकाणी उपस्थित लोकांनी कसंतरी आरोपींच्या तावडीतून पोलिसाला वाचवलं.

या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले, ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारत भारवाड, विपुल भारवाड, संजय भारवाड, रवि भारवाड आणि जगदीश भारवांड असं या आरोपींचे नाव असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या मारहाणीत युवराज सिंह झाला यांच्या नाकाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीत नाक फ्रॅक्चर झालं असून डोळ्याजवळ टाके बसले आहेत. सध्या पीडित पोलिसाच्या तब्येतील डॉक्टरांची नजर आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या