शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' लिंबू सरबत विक्रेत्याला ५ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 15:19 IST

या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे

ठळक मुद्देया घटनेचा व्हिडीओ वायरल होताच मध्य रेल्वे प्रशासनानं घटनेची तातडीनं दखल घेत, स्टॉल मालकाविरोधात कारवाई करत स्टॉलला टाळं ठोकलं. त्यामुळे या विक्रेत्याविरोधात ५ लाखांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई - २५ मार्चला कुर्लारेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर अस्वच्छ लिंबू पाणी बनविणाऱ्या कुर्ल्यातील त्या स्टॉलवर कारवाई करत तो बंद करण्यात आला. मात्र, ज्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक अशा अस्वच्छ स्टॉलचे बिंग सिद्धेश पावले या तरुणांमुळे सर्वांसमोर उघड झाले.  या घटनेचा व्हिडीओ वायरल होताच मध्य रेल्वे प्रशासनानं घटनेची तातडीनं दखल घेत, स्टॉल मालकाविरोधात कारवाई करत स्टॉलला टाळं ठोकलं. नंतर या विक्रेत्याच्या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास योग्य नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे या विक्रेत्याविरोधात ५ लाखांचा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेनं केलेल्या या तपासणीत लिंबू सरबतामध्ये ई-कोलाय हे जीवाणू जास्त आढळून आले. या जीवाणूंमुळं प्रवाशांमध्ये ताण वाढणं, अतिसार होऊ शकतो. तसंच, या लिंबू सरबतामुळं प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे.

धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग

कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबतवाल्याचा 'तो' व्हिडिओ या तरुणाने काढला...

टॅग्स :railwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे