शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरटा ४८ तासांत पोलिसांच्या हाती, अडीच लाखांची केली होती घरफाेडी; नवघर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 05:57 IST

Crime News : गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता  त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आली होता.  

मीरा रोड : भाईंदर पूर्वेस नवघर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्याने एका घरातून दागिने, रोख, मोबाइल असा २ लाख ५६ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणी सराईत चोरट्यास अटक केली आहे. नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्व जण कामानिमित्त बाहेर गेले असता एका चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाइल असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. पोतदार यांच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता  त्यात एक संशयित व्यक्ती इमारतीत जाताना व बाहेर पडताना दिसून आली होता.  त्यानुसार संशयित व्यक्तीचा शोध घेतला असता तो नालासोपारा येथे राहत असल्याचे समजले. नवघर पोलिसांनी ४८ तासांच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने  गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीकडून चोरलेला ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी