शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 20:44 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयात मोठी उलथापालथ झाली आहे. 

ठाणे - लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या काल करण्यात आल्या. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयात मोठी उलथापालथ झाली आहे. अशोक हरिभाऊ पवार यांची भिवंडी शहर ते भिवंडी नियंत्रण कक्ष, प्रदिप विजय भानुशाली यांची कापूरबावडी ते गुन्हे शाखा, विजय धोंडीबा भिसे यांची भोईवाडा ते नियंत्रण कक्ष ठाणे, गजानन लक्ष्मण काब्दूले यांची मानपाडा ते विशेष शाखा, बाळासाहेब आसाराम कदम यांची खडकपाडा ते नियंत्रण कक्ष उल्हासनगर, काशीनाथ गणपत चव्हाण यांची अंबरनाथ ते शहर वाहतूकी शाखेत बदली करण्यात आली आहे. 

सुनील दिगंबर घुगे यांची चितळसर येथून अंबरनाथ, विजयकुमार काकासाहेब देशमुख यांची कोनगाव येथून ठाणे नगर, विलास वसंत शेंडे यांची वर्तक नगर येथून भिवंडी, विजय चिंतामण डोळस यांची मध्यवर्ती येथून निजामपुरा, संजय बाळकृष्ण सावंत यांची टिळकनगर येथून विशेष शाखा, सादिक अब्दुलकादर बागवान यांची भोईवाडा येथून शीळडायघर, दिनेश मनोहर कटके यांची भिवंडी शहर येथून शहर वाहतूक शाखा, विजय घनशाम पालंगे यांची हिल लाईन येथून विशेष शाखा, सुरेश पुंडलिक आहेर यांची उल्हासनगर येथून ठाणे नगर, कल्याण एकनाथ कर्पे यांची कापूरबावडी येथून भोईवाडा, दत्तू देवराम पालवे यांची उल्हासनगर येथून विशेष शाखा, नासिर अहमद कमालपाशा कुलकर्णी यांची कासारवडवली येथून उल्हासनगर, सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची शिवाजीनगर येथून भिवंडी शहर, श्रीकांत रेवणसिद्ध धरणे यांची महात्मा फुले चौक येथून चितळसर, सुनील काशीनाथ जाधव यांची बदलापुर पुर्व येथून शहर वाहतूक शाखा, सुलभा महादेव पाटील यांची श्रीनगर येथून विशेष शाखा, संजय साहेबराव साबळे यांची ठाणे नगर येथून कोनगाव, रमेश लोटन जाधव यांची खडकपाडा येथून वर्तकनगर, बाळासाहेब सखाराम तांबे यांची वर्तकनगर येथून मानपाडा, माणिकराव ज्ञानदेव जाधव यांची चितळसर (प्रति कोपरी) येथून निजामपुरा, संजय़ पंडीत पाटील यांची शीळडायघर येथून कापुरबावडी, लक्ष्मण लाडोबा तांबे यांची बाजारपेठ येथून चितळसर, संजय बाजीराम बेंडे यांची नारपोली येथून हिल लाईन, सुरेश दिनकर जाधव यांची नारपोली येथून आर्थिक गुन्हे शाखा, अविनाश एकनाथ काळदाते यांची मध्यवर्ती ते कासारवडवली, दत्तात्रय शंकर ढोले यांची कासारवडवली ते शहर वाहतुक शाखा, किशोर चंद्रकांत पासलकर यांची मुंब्रा ते विशेष शाखा, मंगेश वसंत सावंत यांची शीळडायघर ते ठाणेनगर, सुरेशकुमार नानासाहेब राऊत यांची मानपाडा ते भोईवाडा, रमेश ईश्वर यादव यांची निजामपुरा ते शहर वाहतूक शाखा, राजेंद्र भुजंगराव कदम यांची विठ्ठलवाडी ते आर्थिक गुन्हे शाखा, सिताराम नथ्थू वाघ यांची वागळे इस्टेट ते मध्यवर्ती आणि रविकांत दिगंबर मालेकर यांची ठाणेनगर येथे शीळडायघर बदली करण्यात आली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीthaneठाणे