शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

४० लाख मागितले, लग्न मोडले; मुलीच्या वडिलांची पोलिसांत तक्रार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 11:15 IST

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेताच अदिल शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 

मुंबई : साखरपुडा थाटामाटात उरकला. लग्नाची तारीख ठरली. पत्रिका छापल्या. हॉल बुक झाला. सर्व तयारी अंतिम टप्प्यात असतानाच मुलाकडून ४० लाख आणि महागड्या कारचा हुंड्यासाठी लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवामध्ये समोर आला. अखेर, मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेताच अदिल शेख आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. 

वर्सोवा परिसरात तक्रारदार राहण्यास आहेत. ते हेअर आर्टिस्ट आहेत. त्यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मुलीच्या विवाहासाठी मीरा रोडचे अदिल इक्बाल शेखचे  स्थळ आले. मुलगा चांगला नोकरीला असल्याने कुटुंबीयांनी साखरपुडा उरला. साखरपुड्यात ५०० लोकांसाठी जेवण ठेवले होते. जवळपास १५ लाखांचा खर्च केला. 

९ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरली. मात्र, साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात शेख कुटुंबीय घरी आले. त्यांनी, सुरुवातीला हुंडा घेणार नाही स्वखुशीने जे द्यायचे ते देण्यास सांगून निघून गेले. त्यानंतर, घराचे नूतनीकरण करायचे आहे असे सांगून पैशांची मागणी केली.

त्यांनी सव्वादोन लाख रुपये दिले. पुढे  आणखीन पैशांची मागणी झाली. त्यानुसार त्यांनी ४ लाख १५ हजार रुपये दिले. पुढेही वेळोवेळी गोष्टींसाठी पैसे दिले. त्यानंतर, शेख कुटुंबीयांनी ४० लाख हुंडा आणि कारची मागणी केली. इथे मुलीच्या लग्नपत्रिका छापल्या. हॉल बुक झाला, कपडे, दागिने खरेदी झाले. मात्र, शेख कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला. अखेर,  शेख कुटुंबीयांनी फसवणूक केल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई