शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीचे लैंगिक शोषण करून केली हत्या; मृतदेह ठेवला गोणीत लपून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:32 IST

संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील चौकीला घेराव घातला.

ठळक मुद्देसंशय येऊ नये म्हणून आरोपी देखील मुलीला शोधात होता. आरोपीचे नाव राजू मिश्रा असं आहे. आरोपीच्या घरात मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले.

सीतापूर - सीतापूरच्या माहोली कोतवाली भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीने घरातच मृतदेह पोत्यात ठेवला होता. मात्र, पीडित मुलीचे कुटुंबीय हरवलेल्या मुलीचा शोध घेत राहिले. त्यांच्यासोबत संशय येऊ नये म्हणून आरोपी देखील मुलीला शोधात होता. दरम्यान, आरोपीच्या घरात मुलीचा मृतदेह सापडल्याचे समजले. आरोपीचे नाव राजू मिश्रा असं आहे. 

धक्कादायक! पतीनेच सांगितले माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेव

परिचितांकडूनच होतोय महिलांवर अत्याचार

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलांवर गुन्हेमाहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. माहोलीतील रिछाई चौकी परिसरातील खेड्यातील चार वर्षीय निरागस मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने सोमवारी सायंकाळी नराधमाने आपल्या घरी बोलावले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. 

यानंतर या नराधमाने तिला ठार मारले आणि मृतदेह घरातच लपवून ठेवला होता. कुटुंबियांना मुलगी सापडत नाही म्हणून शोध घेतला. आरोपी देखील मुलीच्या नातेवाईकांसोबत मुलीचा शोध घेत होता. यानंतर आरोपी राजू मिश्रा यांच्या घरावरुन मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर चौकीला घेराव घातल्याने एकच खळबळ उडाली होती.एसपी महेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, आरोपी राजूला ताब्यात घेण्यात आले असून कारवाई केली जात आहे. चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून आरोपीने तिची हत्या केली आहे. ग्रामस्थांना समजावून घातलेला घेराव हटविण्यात आला.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसArrestअटक