शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

४ वर्षीय मुलाने शेजाऱ्याच्या घराबाहेर लघवी केली म्हणून आईची हत्या, वाचा काय आहे धक्कादायक प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 12:35 IST

पोलिसांनी सांगितलं की, ११ ऑगस्ट रोजी रात्री साधारण ११.३० वाजता त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, एका महिलेची अमन विहारच्या ब्लॉक भागात चाकू मारून हत्या करण्यात आली आहे.

दिल्लीमध्ये ४ वर्षाच्या एक लहान मुलाने शेजाऱ्याच्या घराबाहेर खेळताना लघवी केली होती. याचा शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला इतका राग आला की, त्याने त्या लघवी करणाऱ्या मुलाच्या आई चाकूने हत्या केली. ही घटना रोहिणीच्या अमर विहार भागातील आहे.

पोलिसांनी सांगितलं की, ११ ऑगस्ट रोजी रात्री साधारण ११.३० वाजता त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, एका महिलेची अमन विहारच्या ब्लॉक भागात चाकू मारून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या हत्ये प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मृत महिलेचं नाव सविता राणा उर्फ प्रिय आहे. ३० वर्षीय प्रिया जवळच तिचा पती रोहित आणि ४ वर्षीय मुलासोबत राहत होती. (हे पण वाचा : मॉर्निंग वॉकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू)

पोलिसांनुसार, चौकशीतून समोर आलं की, काही दिवसांपूर्वी सविताच्या ४ वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाच्या घरासमोर लघवी केली होती. यावरून  त्यांचं भांडण झालं होतं. पण नंतर दोघांचं भांडण एका दुकानदाराने सोडवलं होतं. 

११ ऑगस्टच्या रात्री अल्पवयीन पुन्हा एकदा सवितासोबत  त्याच मुद्द्यावरून भांडत होता. भांडण चांगलंच वाढलं होतं. यादरम्यान आरोप आहे की, त्याने वस्तरा काढून सविताच्या गळ्यावर वार केले. महिलेवर हल्ला करून अल्पवयीन घटनास्थळावरून पळाला.

पोलिसांनी आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि साक्षीदारांचे जबाब नोदंवल्यावर आरोपीला जवळच्या भागातून अटक केली. पोलीस आरोपीवर पुढील कारवाई करत आहेत.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी