शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लेकीच्या लग्नासाठीचे ४ लाख रिक्षातून चोरी, एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 13:05 IST

अंधेरी पूर्वच्या नागरदास रोडवर हा प्रकार घडला. तक्रारदार अनिल झा यांच्या मुलीचे डिसेंबर महिन्यात लग्न असल्याने त्यासाठी पैसे कमी पडत होते.

मुंबई : लेकीच्या लग्नासाठी मित्राकडून लाखो रुपये उसने घेत शेअरिंग ऑटोने प्रवास करणे एका ५३ वर्षीय व्यक्तीला महागात पडले. या प्रवासात त्यांचे ४ लाख रुपये चोरण्यात आले असून त्यांनी याविरोधात एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरी पूर्वच्या नागरदास रोडवर हा प्रकार घडला. तक्रारदार अनिल झा यांच्या मुलीचे डिसेंबर महिन्यात लग्न असल्याने त्यासाठी पैसे कमी पडत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रांनी मिळून ४ लाख रुपये दिले. ते पैसे त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कांदिवलीत जाऊन घेतले आणि सोबत आणलेल्या बॅगेत नीट ठेवले. कांदिवली वरून अंधेरी रेल्वे स्टेशनला आल्यावर त्यांनी पैसे तपासून पाहिले तेव्हा ते सुस्थितीत होते. मात्र पुढे अंधेरी पूर्वला जाण्यासाठी त्यांनी शेअरिंग रिक्षा पकडली. त्या रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला एक तर झा यांच्या शेजारी दोघेजण असे चार प्रवासी होते. 

बॅग मागे ठेवायला सांगितली आणि....काही अंतरावर गेल्यानंतर आगे आरटीओ वाला है, फाईन मारेगा, आगे जो है उसे पीछे बिठाओ असे रिक्षाचालक म्हणाला. त्यावर रिक्षा चालकाच्या बाजूला बसलेला इसम मागील सीटवर असलेल्या झा यांच्या अंगावर प्रेशर देऊन बसला. त्यांनी त्याला नीट बसायला सांगितल्यावर तुमच्या हातात असलेल्या बॅगमुळे मला नीट बसता येत नाही, ती बॅग मागे ठेवा, असे त्याने झा यांना सांगितले.

...आणि ते बेशुद्ध झा यांनी बॅग मागे ठेवली आणि तासाभरानंतर इच्छितस्थळी पोहोचले. काही वेळाने बॅग तपासली, तेव्हा चार लाख रुपये त्यांना सापडले नाहीत आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मालाडच्या मित्राच्या ऑफिसमध्ये सोडले. त्यानंतर झा यांनी तिथून पोलिस ठाणे गाठले.

टॅग्स :Thiefचोर