शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ३ वर्षाच्या मुलीवर अपहरण करून बलात्कार, गळा आवळून मृतदेह फेकला जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:08 IST

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्दे १५ मार्च रोजी बैतुलच्या चिचोली पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातून चॉकलेटच्या आमिषाने तीन वर्षीय निरागस मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहृत मुलीला विनोद उर्फ टिंकू साबळे याच्यासोबत शेवटचे पहिले होते.

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातून हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. येथे तीन वर्षांच्या निरागस मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर लैंगिक शोषण करण्यात आले. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह जंगलात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.१५ मार्च रोजी बैतुलच्या चिचोली पोलिस स्टेशन परिसरातील एका गावातून चॉकलेटच्या आमिषाने तीन वर्षीय निरागस मुलीचे अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, अपहृत मुलीला विनोद उर्फ टिंकू साबळे याच्यासोबत शेवटचे पहिले होते.पोलिसांनी अपहरणकर्ता विनोदचा शोध सुरू केला होता, परंतु तो फरार झाला होता. रविवारी विनोद साबळे याला झालार पोलीस स्टेशन परिसरातून अटक झाल्यानंतर आरोपीने चिचोली पोलीस ठाण्यात रिमांड घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पहिल्याच दिवशी बलात्कार करून तिची हत्या केली.या प्रकरणात पोलिसांनी रविवारी आरोपीला घटनास्थळी आणले. एसडीओपी महेंद्रसिंग मीणा यांनी सांगितले की, मुलीचा सांगाडा ताब्यात घेऊन त्याला डीएनए चाचणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. येथे एसपी डीएस भदौरिया यांनी आरोपीला शोधून देणार्यास दहा हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

टॅग्स :Rapeबलात्कारKidnappingअपहरणMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटकPoliceपोलिस