शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२९ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा आरोप; राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 07:58 IST

तरुणीने त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, आपल्याला जातिवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप तिने केला आहे. 

नवी मुंबई :  पनवेल शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शहबाज पटेल याना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात तरुणीवर बलात्कार व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

२९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी रात्री त्याना अटक करण्यात आली आहे. शहबाज पटेल यांच्या ओळखीच्या तरुणीने ही तक्रार दिली आहे. शहबाज यांनी लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीने त्यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला असता, आपल्याला जातिवाचक शिवीगाळ झाल्याचाही आरोप तिने केला आहे. 

त्यानुसार शहबाज पटेलविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री पोलिसांनी पटेल याना अटक केली आहे. पटेल यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्यावरील आरोपाचे खंडन केले जात आहे. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी पटेल याना पदावरून निलंबन करण्यात आले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस