शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तणावात २१ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; कांदिवलीला आईवडिलांसोबत होता वास्तव्यास

By गौरी टेंबकर | Updated: November 26, 2023 15:44 IST

२४ नोव्हेंबरला घरात एकटाच असताना घेतला टोकाचा निर्णय

गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: तणावामध्ये प्रकाश झा (२१) नावाच्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. जा हा कांदिवली पूर्व च्या बिहारी टेकडी परिसरात आई-वडिलांसोबत राहत होता. त्याची आई मनोरुग्ण असून काही दिवसांपूर्वी त्याचे वडील तिला घेऊन उपचारासाठी त्यांच्या गावी बिहारला गेले होते. तर त्याचा मोठा भाऊ याचा पाच वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी तो घरात एकटाच होता आणि त्यावेळी त्याने हा प्रकार केल्याची माहिती आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबरला पिण्याचे पाणी आल्यावर शेजाऱ्यांनी त्याचा दरवाजा ठोठावला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती समता नगर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी घावेत त्याला स्थानिक रुग्णालयात हलवले. डॉक्टरने त्याला दाखल पूर्व मयत घोषित केले. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या कुटुंबीयांचा तसेच शेजाऱ्यांचा जबाब नोंदवला जात आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी