शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

२ हजाराच्या लाचप्रकरणी तलाठ्यास पाेलिस काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: August 5, 2023 07:41 IST

लातुरातील एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल

राजकुमार जाेंधळे, लातूर: प्रकल्पगस्त प्रमाणपत्र तक्रारदाराच्या नावाने करून देण्याच्या कामासाठी माेबदला म्हणून, दाेन हजारांची लाच घेणाऱ्या एका तलाठ्याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात रंगेहाथ पकडले. याप्रकरणात त्याला लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

एसीबीच्या सुत्रांनी सांगितले, तलाठी केरबा गाेविंदराव शिंदे (वय ४८, रा. प्रकाशनगर, लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागात कार्यरत असून, तक्रारदाराच्या चुलत बहिणीच्या नावावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे. ते आजीच्या शपथपत्राच्या आधारे तक्रारदाराच्या नवाने करून देण्याच्या कामासाठी तलाठी शिंदे याने प्रारंभी पाच हजारांची लाच मागितली. अखेर तडजाेडीअंती दाेन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सापळा लावला. यावेळी दाेन हजारांची लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडले.

याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली आहे. अशी माहिती लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणArrestअटक