शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

20 वर्षांचा युवक तयार करत होता लुटीचा 'प्रँक'; खरा गुन्हेगार समजून मारली गोळी!

By पूनम अपराज | Updated: February 11, 2021 19:39 IST

Prank Video : २० वर्षाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या. प्रॅन्करचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देहा तरुण शुक्रवारी रात्री युट्यूबसाठी प्रॅन्क व्हिडिओ बनवत होता. दरम्यान, ज्यांचा प्रॅन्क करत होते त्यापैकी एकाला हे खरेखुरे दरोडेखोर वाटले. 

नवी दिल्ली / वॉशिंग्टन: आपण सर्व व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर व्हिडिओंचा आनंद घ्याल. पण, कधीकधी ही मजा सजा देखील बनू शकते.  अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे, त्यानंतर बरेच लोकं प्रॅन्क करताना अनेकदा विचार करतील.

वास्तविक एक 20 वर्षांचा मुलगा चोरीचा एक विचित्र व्हिडिओ बनवत होता. या वेळी पीडितांनी त्या युवकाला खरा दरोडेखोर मानले आणि ही बाब त्याच्यावरच उलटली. यानंतर २० वर्षाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या. प्रॅन्करचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. घटनेमागील सत्य कळताच लोकांनी डोक्याला हात लावला.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना अमेरिकेच्या टेनेसी भागातील आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, हा तरुण शुक्रवारी रात्री युट्यूबसाठी प्रॅन्क व्हिडिओ बनवत होता. दरम्यान, ज्यांचा प्रॅन्क करत होते त्यापैकी एकाला हे खरेखुरे दरोडेखोर वाटले. यानंतर, त्याने त्यांच्याकडे पाहिले नाही आणि थेट त्यांना गोळ्या घातल्या. गोळी लागताच तरूण जागीच ठार झाला.

स्थानिक वेळेनुसार रात्री 9.25 वाजता एका पार्कजवळ गोळी लागल्याची घटना घडली. पोलिसांचे पठाण घटनास्थळी पोहोचली तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. या युवकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना आढळले. तेथील लोकांचे म्हणणे आहे की, YouTube व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आजकाल प्रॅन्क व्हिडिओ ट्रेंडमध्ये आहेत. असे प्रयत्न भारतातही होत असतात. पूर्वी, भूत बनलेल्या एका प्रॅन्करवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती  एपीबी न्यूजने दिली आहे. 

टॅग्स :FiringगोळीबारInternationalआंतरराष्ट्रीयYouTubeयु ट्यूबDeathमृत्यू