शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर गँगरेप करणाऱ्या आरोपींचा जामीन फेटाळला; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:22 IST

Gangrape Case : आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरात राहतात, त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास तो पुराव्याशी छेडछाड करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या १९ वर्षीय तरुणाला मुंबईतीलन्यायालयाने जामीन फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्या. सोनाली अग्रवाल यांनी आरोपीचा जामीन अर्ज नाकारला आहे. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरात राहतात, त्यामुळे आरोपीची जामिनावर सुटका झाल्यास तो पुराव्याशी छेडछाड करेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.सामूहिक बलात्काराची ही घटना ११ मे २०२१ रोजी घडली होती. वास्तविक, १९ वर्षीय आरोपीने त्याच्या मित्राच्या मैत्रिणीला विचारले होते की, तिला ईदसाठी कपडे खरेदी करण्यासाठी सोबत यायचे आहे का? मुलीने होकार दिला. यानंतर आरोपीचे आणखी दोन मित्र आले आणि सर्वजण शिवाजी बाजार येथे गेले, मात्र तेथील दुकाने बंद होती.यानंतर सर्वांनी फिरत फिरत वांद्रे गाठले. १० वाजता ते वांद्र्याच्या समुद्रासमोरील बँड स्टँडवर पोहोचले. दरम्यान, एका आरोपीने महिलेला टेट्रापॉडच्या मागे नेले, तिचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. हे पाहून दुसऱ्या आरोपीनेही तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली.यानंतर मुलीची मैत्रिण तेथे आली, मात्र तिने तिच्या मित्रांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यावर ते तिला सोडून निघून गेले. यानंतर त्याच्या मित्राने तिला ऑटोरिक्षातून घरी सोडले. या प्रकरणी न्यायमूर्ती म्हणाले, 'हा अतिशय गंभीर आरोप आहे, महिला खरेदीसाठी गेली आणि दोघांनी पीडितेवर बलात्कार केला.'१९ वर्षीय आरोपीच्या वकील मलायका शर्माने युक्तिवाद केला होता की, पीडित मुख्य आरोपीची फक्त मैत्रिण आहे आणि त्याने बलात्कार केला नाही. वकिलाने पुढे सांगितले की, 'पीडित मुलगी रात्री उशिरा घरी पोहोचताच तिच्या बहिणीने तिच्यावर आरडाओरडा केला आणि पालकांनी फटकारल्यानंतर पीडितेने आरोपीने खोटा गुन्हा दाखल केला. मात्र, आई आणि बहिणीचे वक्तव्य पीडितेच्या वक्तव्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. ज्या ठिकाणी गँगरेपचा आरोप होत आहे ती जागा अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यापासून जवळ आहे, अशा परिस्थितीत पीडितेच्या किंकाळ्या ऐकूनही कोणी मदतीसाठी का आले नाही?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, 'वैद्यकीय अहवालात मांड्या आणि शरीराच्या इतर भागात जखमांचा उल्लेख आहे. वैद्यकीय तपासणी अहवाल फिर्यादीच्या केसला समर्थन देतं. त्या आधारे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCourtन्यायालयArrestअटकMumbaiमुंबई