शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमधून १९ लाखांच्या अमली पदार्थसह तस्करास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 19:53 IST

Crime News : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल जवळ एक इसम एम डी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे गुन्हे शाखेला समजले. 

मीरारोड - मीरारोड रेल्वे स्थानक बाहेरून मॅफेड्रोन हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्करास पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्या कडून १८ लाख ९४ हजार ५०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.  मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल जवळ एक इसम एम डी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे गुन्हे शाखेला समजले. 

गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ महेश पाटील व सहायक आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक निरीक्षक विलास कुटे सह धनाजी इंगळे, पवन पाटील, अजय यादव, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी सापळा रचला. 

माहितीनुसार तेथे आलेल्या सादक रशीद अन्सारी (१९) रा. एम जे अपार्टमेंट,  नगीनदास पाडा, नालासोपारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे एमडी हे अंमली पदार्थ सापडले. ३७९ ग्रॅम वजनाच्या एमडी ची बाजारात १८ लाख  ९४ हजार ५०० रुपये इतकी किंमत आहे.  नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिसDrugsअमली पदार्थArrestअटक