शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ३८ वर्षांत ७ राज्यात केली १४ लग्न; उच्चशिक्षित महिलांचं आयुष्य केले उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 07:52 IST

वैवाहिक संकेतस्थळांवरून करायचा मैत्री, लग्ने केलीच नसल्याचा त्याचा दावा

भुवनेश्वर : महिलांशी मैत्री करून ७ राज्यांत ३८ वर्षांत १४ लग्ने करणाऱ्या रमेश चंद्र स्वैन (६६) याला अटक झाली आहे. रमेश चंद्र स्वैन ओडिशाचा डॉन जुआन नावाने कुख्यात असून त्याने शिक्षक, उच्च न्यायालयातील वकील, पोलीस कर्मचाऱ्यासह अनेक नोकरदार, व्यावसायिक महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न केले. प्रसारमाध्यमातील वृत्तांनुसार ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील गावात राहणारा रमेश चंद्र स्वैन याने तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात उपमहासंचालक असल्याचे सांगून महिलांना फसवले.

डॉन जुआन याने आपल्याच पत्नींना लाखो रुपयांना फसवले. फसवल्या गेलेल्या महिलांमध्ये ३ दिल्लीत, २ ओडिशात, मध्य प्रदेश, पंजाबमध्ये प्रत्येकी दोन, आसाम, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एकेक राहते. पोलिसांनी डॉन जुआनच्या १४ पैकी ९ पत्नींना शोधून काढले असून इतरांचा शोध सुरू आहे. भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त यू. एस. दास म्हणाले की, “स्वैनने फसवलेल्या महिला या सामाजिक बंधनांमुळे समोर येत नाहीत, असा आम्हाला संशय आहे.” डॉन जुआन ऊर्फ रमेश याने पहिले लग्न १९८२ मध्ये तर शेवटचे २०२० मध्ये दिल्लीतील आर्य समाज मंदिरात शिक्षिकेशी केले. तरीही त्याचे म्हणणे असे की, मी या महिलांशी लग्न केलेले नाही. त्याच्या पहिल्या पत्नीपासूनची तिन्ही मुले डॉक्टर असून ते विदेशात राहतात. त्याची दुसरी पत्नी डॉक्टर असून ती प्रयागराजमध्ये राहते.  स्वैन याच्याशी मैत्रीची इच्छा असलेल्या महिलांना त्याने फसवले, असे सहायक पोलीस आयुक्त संजीव सतपथी म्हणाले.

विवाहित असल्याची तिला कुणकुणडॉन जुआन हा वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा. शेवटच्या लग्नात महिलेला रमेश विवाहित  असल्याची कुणकुण लागली. तिने ५ जुलै, २०२१ रोजी भुवनेश्वरमध्ये महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली व फसवणूक उघडकीस आली.

टॅग्स :Odishaओदिशा