शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

उल्हासनगरात 13 मोबाईल, गांजा जप्त; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 10:01 IST

हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला.

उल्हासनगर : हाजीमलंग बस स्टँडवर सोमवारी मध्यरात्री उभ्या असलेल्या दोन तरुणांकडून 13 मोबाईल व 300 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी  दोघांनाअटक केली.

शहरातील हिललाईन पोलिसांनी सोमवारी रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान हाजीमलंग बस स्टँडवर उभ्या असलेल्या दोन संशयितांची अंगझडती घेतली असता तौसिम सलीम सय्यद-29 यांच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत एकूण 33 हजाराचे तब्बल विविध कंपनीचे 13 मोबाईल आढळून आले आहे. तर आमिर सलीम सय्यद-19 यांच्याकडे 7 हजार किंमतीचा 300 ग्राम गांजा जप्त केला.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. गेल्या महिन्यात याच परिसरातून पोलिसांनी दोघा तरुणांकडून तब्बल 3 किलो पेक्षा जास्त गांजा जप्त केला होता. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर