शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या दोन महिन्यांत १२० गुन्हेगारांना अटक; प. रेल्वे आरपीएफचे ऑपरेशन यात्री सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 08:06 IST

या दोन महिन्यांत ही कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीला माल जप्त केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज २५ ते २७ लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने ऑपरेशन यात्री सुरक्षाअंतर्गत स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने विविध गुन्ह्यांतील  १२० गुन्हेगारांना अटक केली आहे.  या दोन महिन्यांत ही कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा चोरीला माल जप्त केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज २५ ते २७ लाख प्रवासी प्रवास करतात.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी इनबिल्ट रिकिशन सिस्टम (एफआरएस) सोबत ४८८ कॅमेऱ्यांसह तीन हजार ८०२ सीसीटीव्ही लावले आहेत. रेल्वे स्थानक, परिसर आणि प्लटफार्मवर विविध गुन्हे घडतात. त्या गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही उपयोगी पडतात. जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ या दोन महिन्यांत विविध १२० गुन्ह्यांचा छडा लावून  आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांची चोरीचा मालही जप्त केला आहे.

दक्ष आरपीएफ जवानांनी प्रवाशांसंबंधित चोरी आणि दरोडा यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना पकडले आहे आणि प्रवाशांकडून मोबाइल, रोख रक्कम असलेल्या बॅग, मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे, पाकीट आदी जप्त करण्यात मदत केली आहे. या समाजकंटकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

टॅग्स :Arrestअटक