शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:17 IST

kalyan Accident news: पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात  अमित हा आपल्या मित्रांसोबत  खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण 

       कल्याण पुर्वेतील कचोरे  गाव परिसरात शनिवारी एक  दुर्देवी घटना घडली आहे. मित्रांसोबत खेळत असताना रस्त्याच्या पलीकडे गेलेला बॉल आणण्यासाठी गेलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला आहे. अमित धाकड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.        

पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात  अमित हा आपल्या मित्रांसोबत  खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. या  ठिकाणी कचरा उचलण्यासाठी  आलेल्या डंपर ने अमितला मागून जोरात धडक दिली. जोरदार धडकेमुळे अमित खाली कोसळला आणि गाडीच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्देवी  मृत्यू झाला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केला.

चालक अमितला उपचारासाठी घेऊन रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने मृत घोषित केले. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण