शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला शिवसेना शहरप्रमुखाच्या घरी चोरट्यांचा डल्ला, १२ ते १५ लाखाचा ऐवज लांबविला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 12:52 IST

चाळीसगाव येथील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या घरातून  चोरट्यांनी  १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला.

जळगाव - चाळीसगाव येथील शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक व के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्यामलाल कुमावत यांच्या घरातून  चोरट्यांनी  १२ ते १५ लाखांचा ऐवज लुटून नेला. ही घटना औरंगाबाद रोडलगतच्या प्रभात गल्लीत शनिवारी पहाटे घडली.   कुमावत यांचे शेजारी - शेजारीच तीन घरे आहेत. यापैकी एका घरी चोरट्यांनी कपाटांमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकून रोख रकमेसह सोन्या - चांदीचे दागिने लांबविल्याचा अंदाज आहे.कुमावत यांच्या घरासमोरील विनायक शिंपी यांच्याकडे चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर अन्य काही घरांच्या कड्या बाहेरुन लावल्याचे आढळून आले. कुत्रेही गुंगीत असल्याचे दिसून आले. थोड्या वेळात  कुमावत यांचेही घर चोरट्यांनी फोडले असावे, असा अंदाज आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच  कुमावत यांनी तातडीने पोलिस स्टेशनला कळविले. घटनास्थळाळी शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड,  सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने पाहणी केली.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी