शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या असलेल्या ट्रक मधून १० लाखाचे भंगार लांबवले; चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 23:14 IST

Crime News : ओडीशा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून अल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण २६० बॉक्स ट्रकने (एमएच ०६ एसी ५९५१)  अंबरनाथ येथे नेले जात होते.

चाळीसगाव जि. जळगाव : उभ्या असलेल्या ट्रकमधून दहा लाख ४० हजार रुपये किंमतीचे आर्डनन्स फॅक्टरीतील अल्युमिनियमचे भंगार चोरीस गेले. ही घटना मंगळवारी रात्री चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर घडली. 

ओडीशा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून अल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण २६० बॉक्स ट्रकने (एमएच ०६ एसी ५९५१)  अंबरनाथ येथे नेले जात होते. मंगळवारी रोजी रात्री १२.३० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान हा ट्रक चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील नक्षत्र पेट्रोल पंपासमोर उभा होता. त्याचवेळी या ट्रकच्या पाठीमागील प्लॅस्टिकची ताडपत्री व दोर कापून चोरट्यांनी वरील साहित्य चोरून नेले. 

ट्रकचालक प्रकाश उर्फ हिरामण देवचंद भोई (रा. पाडळसे ता.यावल जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय भालचंद्र पाटील करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी