शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाखांचे एमडी जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 06:39 IST

मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. फ्लुगांस उर्फ रोलास उर्फ मुस्तफा लाउड अका (३१) जरमन जेरी अबाह (२९) या दोन परदेशी नागरिकांसह  दिनानाथ उर्फ तुंटन रंगनाथ चौहान (३३), सन्नी संजय साहू (३४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.कांदिवली पश्चिमेकडील खजुरिया नगर परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन परदेशी नागरिक येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ला मिळाली. त्यानुसार कक्ष ११ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्याच दरम्यान दोन जण रिक्षामधून आले. काही वेळाने दुचाकीवरून दोन परदेशी नागरिक तेथे धडकले. ते परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या व्यक्तींना पॅकेट देत असताना आढळून येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे ७०० ग्रॅम एमडी आढळले आहे. त्याचे  मूल्य १ कोटी ४० लाख रुपये इतके आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सराईत गुन्हेगारअटक आरोपींपैकी एक जण अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, वडाळा टी टी पोलीस ठाणे येथे दोन तर माटुंगा पोलीस ठाणे येथे एक असे शारीरिक दुखापत, खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचा गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMumbaiमुंबई