जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय महासत्ता देश होणार नाही
By admin | Updated: February 7, 2016 22:46 IST
देशाला महासत्ता करायचे असेल तर जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. दलित हा जातीवाचक नसून समूह वाचक शब्द आहे. सत्ता संपत्ती व अधिकारापासून वंचित ज्यांना ठेवले जाते. त्यांना दलित असे म्हटले जाते. आजही ही धरणा समाजात आहे. ही नष्ट करण्यासाठी तरुणांनीच आता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. कवाडे यांनी म्हटले.
जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय महासत्ता देश होणार नाही
देशाला महासत्ता करायचे असेल तर जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. दलित हा जातीवाचक नसून समूह वाचक शब्द आहे. सत्ता संपत्ती व अधिकारापासून वंचित ज्यांना ठेवले जाते. त्यांना दलित असे म्हटले जाते. आजही ही धरणा समाजात आहे. ही नष्ट करण्यासाठी तरुणांनीच आता पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. कवाडे यांनी म्हटले. आरक्षणाचा उपयोग करा आरक्षण म्हणजे मिळालेली संधी आहे. त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे,असे आवाहनही प्रा. कवाडे यांनी केले.