शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

शाळा महािवद्यालय....... जोड

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

सुभाष प्राथिमक शाळा, सावनेर

सुभाष प्राथिमक शाळा, सावनेर
सावनेर : नगर पिरषद सुभाष प्राथिमक शाळेत चावडी वाचन व रस्ता सुरक्षा अिभयान राबिवण्यात आले. िवद्याथ्यार्ंची शैक्षिणक गुणवत्ता वाढिवण्यासाठी पालकांमध्ये जागृती करण्यात आली. या दृिष्टकोनातून चावडी वाचन कायर्क्रम पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वंदना धोटे होत्या. यावेळी प्रशासन अिधकारी जयेश वाकोडकर, नगरसेवक लक्ष्मीकांत िदवटे, पोटे, एस. सी. बारापात्रे, मुख्याध्यापक दुबे, घनश्याम चोरकर आदी उपिस्थत होते. प्रास्तािवक मुख्याध्यािपका अिनता झाडे यांनी केले. पोलीस उपिनरीक्षक पोटे यांनी रस्ता सुरक्षा अिभयानाबाबत िवद्याथ्यार्ंना मािहती िदली. प्रसंगी मान्यवरांनी मागर्दशर्न केले. कायर्क्रमास सवर् िशक्षक उपिस्थत होते. (प्रितिनधी)
.....
गुरू स्मृित िवद्यालय, िभष्णूर
िभष्णूर : स्थािनक गुरू स्मृित िवद्यालयात सरस्वती पूजन कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दुवार्स गावंडे होते. यावेळी सतीश रेवतकर, मोतीराम नासरे, अजाबराव पुंड, रामदास खरपकर, प्राचायर् ए. एन. राऊत, धनराज अरसडे यांची उपिस्थती होती. प्रास्तािवक मोनू पाटील हीने केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धनराज अरसडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी िवद्याथ्यार्ंना मागर्दशर्न केले. संचालन शािलनी घाटे िहने तर आभार अिश्वनी नासरे िहने मानले. कायर्क्रमात मोहन सावरकर, चेतना नासरे, दयानंद रेवतकर, प्रणाली रेवतकर, हषर्लता नासरे, गणेश खोडे, िजतेंद्र रेवतकर, प्रीती चन्ने, प्रज्वल महंत, हेमलता कळंभे आदी िवद्याथ्यार्ंनी मनोगत व्यक्त केले. (वातार्हर)
.......
राणी इंिदराबाई भोसले महािवद्यालय, कुही
कुही : पंचायत सिमतीच्यावतीने स्थािनक राणी इंिदराबाई भोसले महािवद्यालया स्वच्छता िमत्र वक्तृत्व करंडक स्पधेर्चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत िवस्तार अिधकारी सुनील पाटील, आरोग्य सेवक आर. पी. सोनकुसरे यांची उपिस्थती होती. स्पधेर्त किनष्ठ गटात २६ तर विरष्ठ गटात १२ स्पधर्कांनी सहभाग घेतला. विरष्ठ गटात राखी ज्ञानेश्वर थोटे िहने प्रथम, छाया भाऊराव खेडकर िद्वतीय तर शुभम मारोतराव घारिपंडे याने तृतीय क्रमांक पटकावला. किनष्ठ गटात मुकुंदराज स्वामी महािवद्यालयाचा अिभमन सोमाजी खराबे प्रथम, ऋख्खडाश्रम िवद्यालयातील िस्वटी कृष्णराव आंिबलडुके िद्वतीय तर पूजा युवराज दुपारे िहने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पधेर्चे परीक्षण िशक्षण िवस्तार अिधकारी शारदा िकनाळकर, शोभा गांगलवार, प्रा. सुरेश नखाते यांनी केले. संचालन िजतेंद्र वासिनक यांनी तर आभार सुमेध बनकर यांनी मानले. (तालुका वातार्हर)