शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

प्र.सा. पहिलवान यांना श्रद्धांजली

By admin | Updated: January 3, 2016 00:05 IST

येवला : येथील गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात संस्थेचे माजी सचिव तथा माजी प्राचार्य स्व. प्र.सा. पहिलवान यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. प्र. सा. पहिलवान यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शरद नागडेकर होते. तसेच यावेळी काव्य विमोचन व विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यालयातील अरु ण काळे, प्राचार्य चंद्रभान दुकळे, डॉ. अमृत पहिलवान, संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर यांनी प्र.सा. पहिलवान यांच्या जीवनकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले, तर प्रा. संजय देवकर यांनी आभार मानले. कार्यक्र मासाठी सचिव दीपक गायकवाड, दत्तात्रय एंडाईत, शकुंतला पहिलवान, सुधांशू खानापुरे, संजय नागडेकर, प्रा.डॉ. बी.बी. राहणे, पर्यवेक्षक राजेंद्र चिंचले, अशोक नाकील, शरद निकम, एस.वाय. भड आदिंसह श्ि

येवला : येथील गुरु देव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात संस्थेचे माजी सचिव तथा माजी प्राचार्य स्व. प्र.सा. पहिलवान यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्व. प्र. सा. पहिलवान यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शरद नागडेकर होते. तसेच यावेळी काव्य विमोचन व विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यालयातील अरु ण काळे, प्राचार्य चंद्रभान दुकळे, डॉ. अमृत पहिलवान, संस्थेचे अध्यक्ष शरद नागडेकर यांनी प्र.सा. पहिलवान यांच्या जीवनकार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले, तर प्रा. संजय देवकर यांनी आभार मानले. कार्यक्र मासाठी सचिव दीपक गायकवाड, दत्तात्रय एंडाईत, शकुंतला पहिलवान, सुधांशू खानापुरे, संजय नागडेकर, प्रा.डॉ. बी.बी. राहणे, पर्यवेक्षक राजेंद्र चिंचले, अशोक नाकील, शरद निकम, एस.वाय. भड आदिंसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)