शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे.

जळगाव : श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीतून २८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पैकी १५ विद्यार्थ्यांना २.४ लाखाचे पॅकेज देण्यात आले आहे.
१७ ते २३ जानेवारी दरम्यान या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. टुडीप टेक्नोलॉजी, पुणे, फेअर डिल पॉवर, परवानु, ॲक्मे सुजान केमिकल्स, बीडीएस टेक्नोलॉजी ॲण्ड सोल्युशन्स, कॅपजेमिनी, विघ्न हर्ता ऑटोमेशन ॲण्ड सिक्युरिटीज, ॲक्सीक बॅँक या कंपन्यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विश्वस्त रावसाहेब शेखावत, डॉ. आर.एच. गुप्ता, संचालक तथा वास्तुविशारद शशिकांत कुलकर्णी, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, प्रा. डॉ. एस. आर. सुरळकर, डॉ. एस. ए. ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे अशी :
टुडिप टेक्नोलॉजी, पुणे (पॅकेज २ लाख ४ हजार) : भाग्येश पाटील, सागर राजकुले (आय.टी.), गौरव देशमुख, विलोक शाह, विशाल मिस्किल (संगणक शाखा),
बीडीएस टेक्नोलॉजी ॲण्ड सोल्युशन, मोहाली (पॅकेज २.४ लाख) : ऋतुजा मेश्राम, सायली पाटील, संस्कृती बोरसे, अजिज भार्मल (ई ॲण्ड टीसी), केतन दुसाने (इलेक्ट्रीकल),

फेअरडिल पॉवर (२.४ लाख) : अश्विनी बागुल , अभिलाष साळुंखे, लेखा ढोले, विनय पवार, मोहीत पाटील, (इलेक्ट्रीकल विभाग),

कॅपजेमिनी, मुंबई : अमोल नांद्रे, अमेय नेवे (मेकॅनिकल), रेणुका लिंगायत (संगणक), अजिज भार्मल

ॲक्मे सुजान : हर्षल ठाकूर व पवन जाधव