शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बोलेरो टॉप्स : TRY IT

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 4:34 PM

एक तडकती-फडकती फॅशन.

ठळक मुद्देश्रग्जचंच हे चुलतभावंड. फॉर्मल्सच्या अधिक जवळ जाणारे, जास्त ब्राईट रंगातले आणि तरीही डिसेण्ट

सध्याची सगळ्यात तडकती-फडकती फॅशन कोणती असेल या प्रश्नाचं  उत्तर आहे, बोलेरो टॉप्स. खरंतर एरव्हीचे पॉप्यूलर टॉप्स म्हणजेच श्रग्जचंच हे चुलतभावंड. पण श्रग्ज मुख्यतर्‍ लोकरीचे, अगदी इन्फॉर्मल लूकचे असतात. बोलेरो हे दिसतात श्रग्जसारखेच पण ते फॉर्मल्सच्या अधिक जवळ जाणारे, जास्त ब्राईट रंगातले पण तरीही डिसेण्ट असतात.

 

बोलेरो कुणी वापरावेत?

खरंतर कुणाही फॅशनप्रेमी मुलींनी वापरावेत.

पण खूप बारीक किंवा खूप जाड असलेल्या मुलींनी आखूड बाह्यांचे आणि अगदी छोटे बोलेरो वापरू नयेत.

त्यापेक्षा पूर्ण बाह्यांचे, साधारण जॅकेटसारखे कंबरेर्पयत दिसणारे बोलेरो वापरावेत.

बोलेरो हे फिटिंगचेच घालावे असा नियम आहे पण काहीजणी जरा जास्तच घट्ट बोलेरो वापरतात, ते वाईट दिसतं. त्यापेक्षा खांद्यात-बाहीला उत्तम फिटिंग असणारे पण कोठय़ात थोडे सैलसर बोलेरो सगळ्यांनाच चांगले दिसतात.

ज्यांना लांब बाह्या आवडत नाहीत, त्यांच्यासाठी थ्री-फोर्थ हा पर्यायही उपलब्ध आहे.

रंग कुठले?

1) शक्यतो ब्राईट कलरचे बोलेरो घ्यावेत. म्हणजे ते कुठल्याही प्लेन कलरचा टीशर्ट-जीन्सबरोबर वापरता येतात.

2) प्रिण्टेड शर्ट्स-टीशर्ट्सवर बोलेरो फार चांगले दिसत नाहीत.

3) निळा-केशरी-जांभळा-या रंगातले बोलेरो जास्त चांगले दिसतात.

 

काय टाळायचं?

 शक्यतो इण्टरव्ह्यू, एखादी फॉर्मल मिटिंग, महत्वाचा व्यावसायिक कार्यक्रम अशाप्रसंगी बोलेरो घालू नयेत. बाकी कॉलेज डे साठी बोलेरो एकदम परफेक्ट.