चौकशी पूर्ण झाल्यानंतर मानहानीचा दावा दाखल करणार
By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST
वेमुला आत्हमत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तरीही अभाविपच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर जे राजकीय पक्ष किंवा इतर संघटनांचे पदाधिकारी आरोप करत आहे, त्यांच्यावर मानहानीचा दावा अभाविपतर्फे दाखल करण्यात येणार आहे.